• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये आयोजीत होणार कतरिना-विकी लग्नाचा भव्य सोहळा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 20, 2021
in Uncategorized
0
सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये आयोजीत होणार कतरिना-विकी लग्नाचा भव्य सोहळा…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। कतरिना आणि विकी लवकरच त्यांच्या लग्नाची औपचारिक घोषणा करणार आहेत. केवळ या जोडप्याच्या लग्नाची तारीखच नाही, तर प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  कतरिना आणि विकी जोधपूरमधील सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये आपला ‘बेस्ट डे’ सेलिब्रेट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इथेच ते लग्न करणार आणि इथूनच कतरिनाची पाठवणी होणार आहे. लग्नसमारंभासाठी आगाऊ वाहनेही बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधांची व्यवस्था केली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफनेही तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री तिच्या खास मित्राच्या घरी लग्नाचे आउटफिट ट्रायल आणि सिलेक्शन करत असल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे या जोडप्याच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात 10 जणांची टीम राजस्थानला पाहणी करण्यासाठी गेली होती.

कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा असलेला किल्ला नक्कीच एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो. यामध्ये प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन, तसेच कॉकटेल आणि व्हिस्कीची सेवा देणारी तीन रेस्टॉरंट्स आहेत. किल्ल्यामध्ये एक स्पा देखील आहे, जो राणी पॅलेस आणि आजूबाजूच्या मंदिरांच्या मधोमध वसलेला आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे सेंट्रल प्रांगण पारंपारिक बागेत रूपांतरित केले गेले आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत.

 

Tags: katrina kaifvicky kaushal
Previous Post

कृषी कायद्यावरुन संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका….

Next Post

परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार… एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आजची दिशा

Next Post
परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार… एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आजची दिशा

परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार... एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आजची दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!