• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळत ठेऊन बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून ७ लाख रूपयांची लुट….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 24, 2021
in जळगाव
0
पाळत ठेऊन बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून ७ लाख रूपयांची लुट….
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण । सोनाळा येथुन मोटार सायकलवर पहुरकडे जाताना कापुस व्यापाऱ्याला चार अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्या जवळचे ७ लाख रुपयांची रोकड रक्कम हिसकावून लुट करू पळून गेल्याची घटना दि. २४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.

जामनेर तालुक्यातील पहूर जवळ असलेले सोनाळा गाव येथील रहिवाशी कापुस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील आज सकाळी सोनाळाहून पहुरकडे मोटरसायकलने जात असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान जंगलातील तलावाजवळ अज्ञात चार चोरट्यांनी पाटील यांच्यावर बंदुक रोखुन धरत बंदुकीचा धाक दाखवून ७ लाख रुपयांची रक्कम हिसकावुन घेतली आणि तेथून पळ काढला.

या घटनेची  पहूर पोलिस स्टेशनमध्ये संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन. उप विभागीय पोलीस अधीकारी भारत काकडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

Previous Post

सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी; कलावंताना मोठा दिलासा…

Next Post

भाजपचे प्रतिउत्तर ; महाजनांना त्यांची जागा दाखवून देऊ, ही भाषा अंगाशी येईल….

Next Post

भाजपचे प्रतिउत्तर ; महाजनांना त्यांची जागा दाखवून देऊ, ही भाषा अंगाशी येईल....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!