• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता शेतमजुरांना मिळणार केंद्र सरकार कडून ‘ई-श्रम योजनेचा लाभ…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 26, 2021
in कृषी, शासकीय
0
आता शेतमजुरांना मिळणार केंद्र सरकार कडून ‘ई-श्रम योजनेचा लाभ…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. एवढेच नाही तर शेतामध्ये कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यालाही याचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीकृत मजुरांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळणार आहे.केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या योजनेची माहीती अनेकांना नाहीच. आतापर्यंत ग्रामीण भागात केवळ स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही माहिती होती. पण ई-श्रम योजनेबद्दल अनेकजण माहित नाही. मात्र, या योजनेमुळे असंघटित कामगार व मजुरांना फायदा होणार आहे.

38 कोटींवर मजुरांची संख्या आहे. मात्र, या योजनेचा अद्यापही प्रचार आणि प्रसार झालेला नाही. त्यामुळे केवळ 8 कोटी मजुरांचीच नोंदणी केंद्र सरकारने दिलेल्या पोर्टलवर झालेली आहे. महाराष्ट्रात प्रशासनाला 12 लाख नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. पैकी केवळ 52 हजार मजुरांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये असलेल्या मजुरांची नोंदणी करुन त्यांना लाभ मिळवून दिला पाहिजे. दूध-चहा, भाजीपाला विक्रेते अशा तब्बल 300 व्यवसायिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. केंद्राच्या ‘ई-श्रम’ योजनेमध्ये शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजुरांना तसेच रोजगार हमी योजनेतील मजूर, बांधकाम क्षेत्र, मासेमारी, रोजंनदारी करणारे मजूर, फलाटावर काम करणारे मजूर तसेच फेरीवाले, घरकाम करणारे यांनाही सहभागी होता येणार आहे.

 

 

Previous Post

गुलाबराव देवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निवडणुका लढण्याचा मार्गही मोकळा….

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा….

Next Post
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा….

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!