• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेनेतर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात विद्यार्थ्याना दप्तर वाटप….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 26, 2021
in जळगाव
0
युवासेनेतर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात विद्यार्थ्याना दप्तर वाटप….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे युवासेना महानगर प्रमुख स्वप्नील परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब राऊत विद्यालयातील विद्यार्थ्याना दप्तर वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना प्रदेश विस्तारक किशोर भोसले, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख पियुष गांधी, युवासेनेचे महानगर प्रमुख स्वप्निल परदेशी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग व अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमास सागर हिवराळे, विशाल वाणी,गिरीश सपकाळे, यश सपकाळे, हितेश ठाकरे,चेतन कापसे, अमोल मोरे, तेजस दुसाने, दिनेश सुर्वे, अमित जगताप, प्रितम शिंदे यांचेसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Tags: jalgaonshivsenaswapnil pardeshivishnu bhangaleyuvasena
Previous Post

बोदवड नगरपंचायत निवडणूक संदर्भात बैठक खा.रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत संपन्न….

Next Post

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

Next Post

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!