• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू ; भाजपचा इशारा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 26, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love


धरणगाव राजमुद्रा दर्पण | तालुक्यातील शेतीपंपाची वीज कनेक्शन अचानक पणे कट करण्याचे काम वीज कंपनीच्या वतीने सुरू आहे.शेतकऱ्यास कुठलीही माहिती न देता त्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे.शेतकऱ्याची रब्बी हंगामास सुरुवात झालेली असून पेरणी सुद्धा झालेली आहे,पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीज कनेक्शन तोडल्याने पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तात्काळ वीज कनेक्शन तोडणी थांबवून वीज कनेक्शन जोडणी करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अश्या आशयाचे निवेदन म.रा.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार साहेब यांना देतांना भाजपचे जेष्ठ नेते शिरीषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,ता.सरचिटणीस सुनील पाटील सर,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,नगरसेवक ललित येवले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,राजू महाजन,पटेल इत्यादी पदाधिकाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.

Tags: bjpjalgaonjalgaon cityshetivishayak
Previous Post

महा कृषी ऊर्जा अभियानास वाढता प्रतिसाद ; ५१ शेतकऱ्यांनी भरले ३३ लाखांचे वीजबिल अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते सन्मान…

Next Post

पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांचा पाळधी जवळ खून ; लुटीचा प्रयत्न फसला

Next Post

पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांचा पाळधी जवळ खून ; लुटीचा प्रयत्न फसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!