• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संविधान दिनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे पेढे वाटप…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 29, 2021
in जळगाव
0
संविधान दिनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे पेढे वाटप…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । भाजपा महानगर अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे संविधान दिवसानिमित्त श्याम नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व संविधान उद्देशिका पत्रिकाचे पूजन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी व माजी महापौर भाजपा उपाध्यक्ष सीमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व परिसरातील नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.

याप्रसंगी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर भाजपा उपाध्यक्ष सीमाताई भोळे, अल्पसंख्यांक युवा मोर्चा अध्यक्ष अशफाक शेख, प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, प्रमोद वाणी, प्रभाकर तायडे, शाहिद शेख मजीद मालती ताई सोनावणे, दीपक संतोष हटकर, देवेंद्र लोंडे, राजेंद्र सोनवणे, गुड्डू सोनवणे आदी जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त उपस्थित होते.

 

Tags: jalgaon
Previous Post

जामनेर तालुक्यात १५ डिसेंबरपर्यंत १००% कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट….

Next Post

महागाई विरोधात ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ‘जनजागरण अभियान’….

Next Post
महागाई विरोधात ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ‘जनजागरण अभियान’….

महागाई विरोधात ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे 'जनजागरण अभियान'....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!