• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँक ऑफ बडोदाची तुमच्यासाठी खास ऑफर…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 4, 2021
in Uncategorized
0
बँक ऑफ बडोदाची तुमच्यासाठी खास ऑफर…
Spread the love

दिल्ली राजमुद्रा दर्पण।  तुम्ही स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलीय, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. BOB या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. 8 डिसेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. बँक ऑफ बडोदा ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, मेगा ई-लिलाव 8 डिसेंबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी ई-बक्रे पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल.
बोलीदाराला आवश्यक KYC कागदपत्रे अपलोड करावी लागतील. केवायसी कागदपत्रांची ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे पडताळणी केली जाईल. यास 2 कार्य दिवस लागू शकतात. मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही किंवा काही कारणाने ते देऊ शकलेले नाहीत. त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांनी ताब्यात घेतल्यात. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.

Previous Post

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या टाकणार मोठा बॉम्ब….

Next Post

अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय; PSI पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर….

Next Post
अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय; PSI पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर….

अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय; PSI पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!