• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करा….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 6, 2021
in Uncategorized
0
निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करा….
Spread the love

आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करा. काळा चणा लोहाचा चांगला स्रोत आहे. ते आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. भिजवलेल्या काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हे तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते.

काळे चणे भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या देखील काही दिवसांमध्ये दूर होतात. सकाळी रिकाम्या पोटी मूठभर भिजवलेले चणे खाणे फायदेशीर आहे. भिजवलेले काळे चणे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असतात. जे तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये काळ्या चण्याचा समावेश करा. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील काळे चणे खाणे अत्यंत फायदेशीर आहे.

Tags: healthmumbai
Previous Post

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘हे’ पदार्थ खाणे फायदेशीर!

Next Post

जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार-पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार-पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार-पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!