• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयकर विभागाकडून जनजागृती; ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार इनकम टॅक्स….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 6, 2021
in शैक्षणिक
0
आयकर विभागाकडून जनजागृती; ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार इनकम टॅक्स….
Spread the love

दिल्ली राजमुद्रा दर्पण। तुम्ही जर इनकम टॅक्स भरला नसेल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स भरता येऊ शकतो. इनकम टॅक्स भरण्याची तारीख जवळ येत असल्यामुळे  इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इनकम टॅक्स भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पहाता आजच आपला टॅक्स भरा, आणि गर्दी टाळा असे आवाहन अर्थ मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 2020-21 च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आपले इनकम टॅक्स रिटन दाखल केला आहे.

दररोज चार लाखांपेक्षा अधिक दाते हे आपला इनकम टॅक्स भरत आहेत. दरम्यान ज्या दात्यांनी आतापर्यंत इनकम टॅक्स रिटन दाखल केला नाही, अशा दात्यांनी लवकरात -लवकर आपाला इनकम टॅक्स रिटन दाखल करावा असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान जास्तीत जास्त करदात्यांनी इनकम टॅक्स रिटन दाखल करावा यासाठी आता आयकर विभागाकडून देखील पुढाकार घेण्यात आला आहे. आयकर विभागाकडून करदात्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Tags: ITR
Previous Post

संजय राऊत घेणार राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट….

Next Post

ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं, जाणून घ्या…..

Next Post
ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं, जाणून घ्या…..

ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं, जाणून घ्या.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!