• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महानगरतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बैठक उत्साहात संपन्न…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 6, 2021
in जळगाव
0
महानगरतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बैठक उत्साहात संपन्न…..
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे 100 गरजू व विधवा महिलांना साड्या वाटप, फुटपाथवरील 100 निराधार गोरगरीबांना ब्लँकेट वाटप, 500 होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 50 होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शहरात विविध ठिकाणी शाखांचे उदघाटन, शाखांचे नियोजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सद्स्यता नोंदणी अभियान, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण अभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे फळवाटप आदि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात सकाळी 10 वाजुन 10 मिनिटांनी केक कापुन आणि 11 ते 2 यावेळेत स्क्रिनवर शरदचंद्र पवार साहेब व पक्षातील विविध नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .

बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल, वाल्मिक पाटिल, अश्विनी देशमुख, वाय एस महाजन सर, अशोक पाटिल, मजहर पठाण, अरविंद मानकरी, प्रतिभा शिरसाठ, अमोल कोल्हे, डॉ. रिजवान खाटिक, किरण राजपूत, रमेश बाऱ्हे, दिलीप माहेश्वरी, सुशील शिंदे, जितेंद्र बागरे, सुदाम पाटिल, विशाल देशमुख, नईम खाटिक, अकिल पटेल,  जितेंद्र चांगरे, मनीषा चव्हाण, राहुल टोके, जयेश पाटिल, रहीम तडवी, दिपीका भामरे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

 

Tags: congressjalgaonshardchandr pawar
Previous Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त संकलन समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….

Next Post

अभिनेता सोनू सूदला महानगरपालिके कडून नोटीस…

Next Post
अभिनेता सोनू सूदला महानगरपालिके कडून नोटीस…

अभिनेता सोनू सूदला महानगरपालिके कडून नोटीस...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!