• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरी सोडताय सावधान….तुमच्या वेतनावर लागणार १८ टक्के जीएसटी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2021
in शैक्षणिक
0
नोकरी सोडताय सावधान….तुमच्या वेतनावर लागणार १८ टक्के जीएसटी….
Spread the love

दिल्ली राजमुद्रा दर्पण।  आता तुम्हाला तुमचा जॉब सोडून नव्या ठिकाणी रुजू होणे देखील महाग होणार आहे. तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या कंपनीमधून चांगल्या पगाराची ऑफर असेल आणि तुम्ही जर तुमचा सध्याचा जॉब सोडून तीकडे जॉईन करणार असाल, तर त्यापूर्वी तुम्ही सध्या जिथे जॉब करत आहात त्या कंपनीचा नोटीस पिरियड तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. नोटीस पिरियड पूर्ण न करताच तुम्ही जर नवीन ठिकाणी रुजू झालात तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशाप्रकारे नोटीस पीरियडचा कालावधी पूर्ण न करताच नोकरी सोडली तर तुम्हाला आता नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये मिळालेल्या संपूर्ण वेतनावर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारत पेट्रोलियमची सहाय्यक कंपनी असलेल्या ओमान रिफायनरीच्या प्रकरणात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणाने या पद्धतीचा निर्णय दिला आहे.

त्यानुसार कंपन्या भरत असलेले टेलिफोन बिल, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे ग्रुप इन्शुरन्स, नोटीस पीरियडच्या बदल्यात दिले जाणारे वेतन अशा सगळय़ा गोष्टी जीएसटीच्या अखत्यारीत येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. या निकालानुसार नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये कंपनी कर्मचाऱ्यांना सेवा पुरवत असल्याने त्यावर 18 टक्के कर आकारला जाण्याची शक्यता आहे. विशेष: आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे जॉब बदलण्याचे प्रमाणत सर्वाधिक असते. अशा वेळी त्यांनी जर नोटीस पीरियड पूर्ण न करता जॉब सोडला तर त्यांच्या वेतनावर जीएसटी आकारण्यात येणार आहे.

 

Tags: gst
Previous Post

शिवसेना यूपीएत जाणार का? यूपीए संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेणार….

Next Post

ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द, औरंगाबाद महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गात किती जागा वाढणार?

Next Post
ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द, औरंगाबाद महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गात किती जागा वाढणार?

ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द, औरंगाबाद महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गात किती जागा वाढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!