• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महानगरपालिकेत विविध पदावर मोठी भरती…जाणून घ्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2021
in जळगाव
0
जळगाव महानगरपालिकेत विविध पदावर मोठी भरती…जाणून घ्या
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. २२ जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरती साठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०२१ आहे. वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, क्षयरोग आरोग्य विझिटर या पदासाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता :-

वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी, पेडियाट्रिशियन, जनरल फिजीशियन

एएनएम : ०१) एएनएम कोर्ससह १० वी पास एमएनसी नोंदणी आवश्यक आहे. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

स्टाफ नर्स : ०१) बी.एससी. / जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक.

फार्मासिस्ट : डी.फार्म / बी.फार्म.

जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग) : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून फार्मसी मध्ये पदवी / पदविका ०१) ०१ वर्षे अनुभव. ६५ वर्षे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : बी.एस्सी., डीएमएलटी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ३८ वर्षे

गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT ३८ वर्षे [राखीव – ४३ वर्षे]

लेखापाल : ०१) कॉमर्स मध्ये पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

क्षयरोग आरोग्य विझिटर : विज्ञान विषयात पदवीधर

वयाची अट : ३८ ते ७० वर्षे

परीक्षा फी : या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना १५०/- रुपये फी भरावी लागेल. तसेच मागासवर्गीय – १००/- रुपये फी भरावी लागेल.

मिळणार इतका पगार

वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स – 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट  – 17,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब टेक्नीशियन – 17,000/- रुपये प्रतिमहिना

अकाउंटंट  – 18,000/- रुपये प्रतिमहिना

एएनएम  – 18,000/- रुपये प्रतिमहिना

क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट – 18,000/- रुपये प्रतिमहिना

क्षयरोग आरोग्य अभ्यागत – 15,500/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण :- जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पहिला मजला, कै. डी. बी जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड – ४२५००१. शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय.

 

 

Tags: jalgaonmahangarpalika
Previous Post

“आम्ही भारताचे लोक” या विषयावरील उत्तम कांबळे यांचे व्याख्यान संपन्न…

Next Post

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची भरती; २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन…

Next Post
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची भरती; २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन…

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची भरती; २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!