• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव विभागातून ३३२ एटी कर्मचारी निलंबित….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 8, 2021
in जळगाव
0
जळगाव विभागातून ३३२ एटी कर्मचारी निलंबित….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । विलीनीकरणाच्या मागणी बाबत गेल्‍या काही महिनाभरापासून राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्‍य शासन व प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. जळगाव विभागातून आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे, दुसरीकडे कारवाईच्‍या भीतीने चारशेहून अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

मंगळवारी ५१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एकूण २८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आतापर्यंत ३३२ कर्मचारी निलंबित केले आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण कार्यरत चार हजार ४४२ कर्मचारी संपावर आहेत. निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी सेवेत रुजू झाले. जळगाव जिल्‍ह्यातील ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यात २८ चालक व २१ वाहकांचा समावेश आहे. या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भुसावळ, अमळनेर व जळगाव आगारातून बससेवा सुरू केली आहे. यामुळे चोपडा, जामनेर, पाचोरा व धुळे मार्गावर बस सुरू आहेत.

 

Tags: jalgaonmsrtc
Previous Post

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा….

Next Post

सारंगखेड्याचा घोडेबाजार १८ ते २७ डिसेंबरपर्यंत भरणार….

Next Post
सारंगखेड्याचा घोडेबाजार १८ ते २७ डिसेंबरपर्यंत भरणार….

सारंगखेड्याचा घोडेबाजार १८ ते २७ डिसेंबरपर्यंत भरणार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!