• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांची आढावा बैठक….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 9, 2021
in जळगाव
0
जळगाव येथे मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांची आढावा बैठक….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकजकुमार आशिया, मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील ज्या तालुक्यात मानव विकास निर्देशांक कमी आहे त्या तालुक्यात निर्देशांक उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य व उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीसगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर व एरंडोल या सात तालुक्यांचा यात समावेश आहे. या सातही तालुक्यांमध्ये शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी मानव विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

या सात तालुक्यात सायंकाळी सात ते रात्री दहा यावेळेत 157 अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहे. तेथे क्रमिक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. या तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळादरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तालुकास्तरावर बालभवन केंद्र स्थापन करण्यात आले असून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: abhijit rautjalgaonmanohar chaudhari
Previous Post

आशिष शेलार अडचणीत; किशोरी पेडणेकरांची आशिष शेलारांविरोधात तक्रार दाखल….

Next Post

नफा हवा असेल तर करा या चार गोष्टींमध्ये गुंतवणूक…

Next Post
नफा हवा असेल तर करा या चार गोष्टींमध्ये गुंतवणूक…

नफा हवा असेल तर करा या चार गोष्टींमध्ये गुंतवणूक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!