• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री.संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती साजरी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 9, 2021
in जळगाव
0
श्री.संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती साजरी….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे श्री.संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने संताजी महाराजांचे मूर्ती पूजन करण्यात आले. आमदार राजू मामा भोळे यांनी संताजी महाराजांनी समाज उभारणीचे कार्य केले असून त्यांनी दिलेली शिकवण ही प्रेरणादायी आहे. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस जळगाव चे प्रथम नागरिक महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, सुनंदाताई चौधरी, सुषमा चौधरी, नगरसेवक प्रवीण कोल्हे, नगरसेवक संजय चौधरी, विठोबा माजी नगरसेवक दिगंबर दादा चौधरी, दत्तात्रय चौधरी, नगरसेवक महेश चौधरी, श्री संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, उमेश चौधरी, अशोक चौधरी, संदीप चौधरी, सुभाष चौधरी, देविदास चौधरी, सुभाष चौधरी, बीएम दादा श्री दत्तात्रेय चौधरी, दिलीप चौधरी, विकास महाले, जे बी चौधरी, मनोहर चौधरी, छोटू किरण चौधरी, अमोल चौधरी, चंद्रकांत चौधरी, व्ही आर दादा पाटील, यशवंत चौधरी, अशोक चौधरी, दुर्गेश चौधरी, डॉ पोपट चौधरी, कैलास चौधरी, प्रकाश चौधरी, रवींद्र चौधरी, विशाल पाटील, पांडुरंग चौधरी, आनंद चौधरी, सुनील चौधरी, चौधरी दर्शन चौधरी, योगिराज चौधरी, कमलेश चौधरी व सर्व समाज बांधव व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: jalgaonjayshree mahajanrajumama bhole
Previous Post

नफा हवा असेल तर करा या चार गोष्टींमध्ये गुंतवणूक…

Next Post

आज लग्न बंधनात अडकणार कतरिना कैफ विकी कौशल…

Next Post
आज लग्न बंधनात अडकणार कतरिना कैफ विकी कौशल…

आज लग्न बंधनात अडकणार कतरिना कैफ विकी कौशल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!