• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडी तर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्षाची स्थापना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)

कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला परवाना धारक रिक्षा चालकांना १५००/- रु. सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्या नूतन मराठा कॉम्प्लेक्स येथील जनसंपर्क कार्यात सेवा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आज दि.२५ मे २०२१ पासून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत निशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत.

या सेवा कक्षाच्या माध्यमातून सर्व ऑटो रिक्षा चालकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, कृती समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा नेताजी सुभाष चंद्र बोस रिक्षा युनियन चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ वाणी, उपाध्यक्ष संदीप वाणी यांच्या नेतृत्वाखाली या सेवा कक्षातर्फे रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते उद्घाटनानंतर रिक्षा चालक रमेश सोनार, काशिनाथ चौधरी, शरद जोशी, गणेश चौधरी, सुभाष पाटील, हितेंद्र टेकावळे व इतर चालकांना ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमदार राजुमामांच्या नूतन मराठा महाविद्यालया मागील जनसंपर्क कार्यालयावर संपर्क करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्र.
प्रल्हाद सोनवणे – ९४२१००१९१९
प्रेमसिंग पाटील – ८३९०४१४४३३
प्रमोद वाणी – ९७३०५९६१७३
संदीप वाणी – ८३२९६०३९३२

Tags: aamdar jalgaonbhajapdipak suryavanshipralhad sonavanerajumama bhole
Previous Post

युवा सेना व नेहरू चौक मित्र मंडळातर्फे पोलिसांना जूस व पाणीवाटप

Next Post

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शिवाजी नगर पुलाची समिती बैठक

Next Post

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शिवाजी नगर पुलाची समिती बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!