• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी – अशोक जैन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 16, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |लाॕकडाऊनच्या आव्हानात्मक परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम झालेला आहे. परंतु चित्रकारांनी लॉकडाऊन च्या काळाचा सदुपयोग करत चित्र चितारलेलं आहे. हे एक सुंदर प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कलादालन येथे मांडले आहे. तरुणांसह सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी व काहीतरी बोध घेऊन नवी प्रेरणा घ्यावी, यातुन आपल्या प्रतिभेला नक्कीच चालना मिळेल असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.


संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंतीदिनानिमित्ती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवातील जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध आर्किटेक गिमी फरहाद, अनिष शहा, अनिल कांकरिया, विकास मलारा, विजय जैन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनात राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हारा, विजय जैन, शाम कुमावत, पिसुर्वो सुरळकर या सहा प्रसिद्ध चित्रकारांसह निलेश शिंपी, ओशीन मलारा, प्रसेन बाविस्कर या युवा चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

Tags: ashok jainjain grupjalgaonkantai faundeshanlokdaun
Previous Post

बोदवड नगरपालिकेचे एकनाथ खडसेंच्या हातून फुटले नारळ ..!

Next Post

राष्ट्रगीताचा अवमान व उपमहापौरांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post

राष्ट्रगीताचा अवमान व उपमहापौरांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!