• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या पारोळा तालुका अध्यक्ष पदी
दिगंबर वना पाटील यांची नियुक्ती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 18, 2021
in जळगाव
0
Spread the love

पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा |ग्राहक कल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय नोंदणीकृत ग्राहक संघटनेची बैठक नुकतीच आयडीयल इंग्लीश मीडियम स्कूल पारोळा येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत शेवगे बूll ता. पारोळा येथील आदर्श शेतकरी दिगंबर वना पाटील यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन या राज्यस्तरीय ग्राहक संघटनेच्या पारोळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या वतीने ,
ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (पारोळा) यांनी नियुक्ती पत्र देऊन केली.
बैठकीला ,डॉ.शांताराम दाजिबा पाटील, सिस्काम कंप्यूटर चे संचालक बापू पुन्जू महाजन, शिवसेना माजी शहर प्रमुख रमेश लोटन मिस्तरी (बापू मिस्तरी) ,डॉ.कैलास नीलकंठ पाटील, सूनील प्रताप काटे , मेहमूदखा भिलेखा पठाण , दिलीप कपूरचंद पाटील , चंद्रकांत जावरे , गणेश रघूनाथ बिचवे,निलेश रोहिदास पाटील , मनोहर संतोष पाटील ,नाना सुकदेव पाटील आदी उपस्थित होते.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
कार्याध्यक्ष – डॉ.शांताराम दाजिबा पाटील (पारोळा), उपाध्यक्ष-नाना सुकदेव पाटील (टिटवी), सह कार्याध्यक्ष- डॉ.कैलास निळकंठ पाटील (लोणीसीम) ,सचिव – निलेश रोहिदास पाटील (मुंदाणे प्र .अ. ) सह सचिव -मेहमूदखा भिलेखा पठाण (उंदिरखेडे), कोषाध्यक्ष – रमेश लोटन (बापू) मिस्तरी (पारोळा), सह कोषाध्यक्ष- सुनिल प्रताप काटे (कोळपिंप्री) , सदस्य – चंद्रकांत किसनलाल जावरे (बहादरपुर) , मनोहर संतोष पाटील (शिरसमनी) ,गणेश रघुनाथ बिचवे (पारोळा ),दिलीप कपूरचंद पाटील (मंगरूळ)
दिगंबर पाटील यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल माजी खासदार Adv.वसंतराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सतिशअण्णा पाटील , आ. चिमणरावआबा पाटील ,अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील ,माजी खा. ए.टी.नाना पाटील ,माजी नगराध्यक्ष गोविंद आबा शिरोळे, नगराध्यक्ष करण दादा पाटील, कृ.ऊ.बा.सभापती अमोल दादा पाटील, जि.प सदस्य रोहन पाटील ,नगरसेवक रोहनदादा पाटील , यांच्यासह ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर,उपाध्यक्ष रामचंद्र तांबे , प्रदेश कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन,समन्वय समिती अध्यक्ष सतिश जयवंत साकोरे,सचिव संतोषबापू मगर ,कोषाध्यक्ष उत्तम सोपानराव झेंडे , राज्य कार्यकारिणी सदस्य अस्लम तांबोळि,प्रविण गव्हाणे ,सिताराम बवले महाराष्ट्र भरातील ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते ,पदाधिकारी आदींनी अभिनंदन केलेले आहे.

Tags: jalgaonparolhasamajik karyakarte
Previous Post

इकरा थीम महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न

Next Post

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर टोळक्याकडुन दगडफेक

Next Post

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर टोळक्याकडुन दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!