• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयात राज्यस्तरीय अंतर महाविद्यालय वकृत्व स्पर्धेचे आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 5, 2022
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव ( प्रतिनिधी) येथील नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी स्वर्गीय नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालय वकृत्व स्पर्धेचे आयोजन त्यांच्या जयंतीनिमित्त सात जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले असून स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ७जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब एम बी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजीव देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच पारीतोसीक वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य अँड सुभाष हिरालाल चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होत आहे, त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे सचिव बापूसाहेब अरुणजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली वितरण समारंभ संपन्न होत आहे त्या प्रसंगी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बांधकाम समितीचे अध्यक्ष योगेश भाऊ अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याची विनंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर जाधव, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शेखर देशमुख यांनी केले आहे, सदरच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी पत्रकार मुकेश पवार व प्राध्यापक वर्ग यांचें मोलाचे सहकार्य लाभत आहे

Previous Post

प्राचार्य पाटील यांचा माजी विद्यार्थ्यांनी सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळाव्यात साजरा केला सेवापूर्ती समारंभ

Next Post

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

Next Post

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!