• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा पुरूष संघाच्या कर्णधारपदी विवेक जाधव तर महिला संघाच्या कर्णधारपदी सुस्ट्री होले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 5, 2022
in Uncategorized
0
बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा पुरूष संघाच्या कर्णधारपदी विवेक जाधव तर महिला संघाच्या कर्णधारपदी सुस्ट्री होले
Spread the love

मलकापूर :-
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व जळगांव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी सिनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिक्यपद स्पर्धा पुरुष व महिला राज्यस्तरीय स्पधेचे आयोजन जळगांव येथे छत्रपती क्रीडा संकुल जळगांव दि ७ ते ९ जानेवारी दरम्यान जळगांव येथे आयोजीत करण्यात आलेले आहेत. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी बुलडाणा जिल्हा संघाची जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पधेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते .सदर स्पर्धेतून प्राविण्यप्राप्त खेळाडु खालीलप्रमाणे असून हेच खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार असून निवड चाचणीतूनाही काही खेळाडूची निवड केली गेली असून जिल्हा संघाची घोषणा सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष संतोष बोरगावकर व कार्याध्यक्ष राजेश महाजन यांनी नुकतीच जाहीर केली .
सिनिअर पुरूष
विवेक जाधव ( कर्णधार ) शिरीष खराडे , श्रीकांत बाबर अभिषेक मानकर , अक्षय चव्हाण , अमर खराटे , श्रीनिवास पाटील , प्रसाद सातव प्रशिक्षक राजेश्वर खंगार , व्यवस्थापक नितीन भुजबळ.
सिनिअर महिला कु.विनिता खेदड ,कु. सुस्ट्री होले, कु. देवश्री जगताप कु भक्ती साळुंके , कु श्रध्दा गायकवाड कु. श्रावणी पवार , कु मिनल नांदूरकर कु क्षितिज भारबे संघव्यवस्थापक प्रा संगीता पवार प्रशिक्षक अमोल तायडे .
सॉफ्ट टेनिस स्पोर्टस असोशिएसन बुलडाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धा दि २४ डिसेंबर रोजी सकाळी ०९ वा तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे जिल्ह्यातील एकूण २८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असुन यातील प्रावीन्यप्राप्त खेळाडूंची जिल्हा संघात निवड करण्यात आली असून या खेळाडूंचे दि २ ते ६ जानेवारी प्रशिक्षण सुरू होणार असून तसेच स्पर्धेच्या अधिकृत माहितीसाठी विजय पळसकर सचिव सॉफ्ट टेनिस स्पोर्टस असोशीएसन बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा असे सहसचिव प्रा कैलाश पवार यांनी आवाहन केले आहे.

Previous Post

पोलीस निरीक्षक राहूल खताळ साहेब यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार प्रदान

Next Post

आजपासून बालगंधर्व संगीत महोत्सवः तयारी पूर्णकथ्थक, भरतनाट्यम कलावंतांची रंगणार जुगलबंदी

Next Post

आजपासून बालगंधर्व संगीत महोत्सवः तयारी पूर्णकथ्थक, भरतनाट्यम कलावंतांची रंगणार जुगलबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!