• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला रत्नागिरीत अटक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 27, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतील पावस इथून त्याला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले काही दिवसांपासून सिद्धार्थ हा फरार होता. पोलीस त्याच्या शोधात होते.

काही दिवसांपूर्वी १२ मे रोजी अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी तानाजी पवार याने आमदार पुत्र आणि त्याच्या साथीदारावर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तानाजी पवार यांच्या कंपनीकडून आमदार पुत्रावर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात हव्या असलेल्या सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सिद्धार्थ बनसोडे अटक होत नसल्यामुळे आयुक्त कृष्णप्रकाश आणि पोलिसांवर सर्वच थरातून टीका होत होती. कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव असल्याची चर्चा शहरात रंगली होती. अखेर पंधरा दिवसानंतर पोलिसांना आमदार पुत्राला अटक करण्यात यश आले आहे. आता त्याच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: anna bansodemumbaimumbai policepimpari chinchwadsiddharth bansode
Previous Post

नितीन राऊत यांची पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रमक भूमिका

Next Post

‘या’ सूचनांचे पालन करा; १जुलै नंतर कोरोना राहणार नाही

Next Post

‘या’ सूचनांचे पालन करा; १जुलै नंतर कोरोना राहणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!