• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी केली डीआरएम मीना यांच्याशी चर्चा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 6, 2022
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव ः प्रतिनिधी
पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा तसेच ब्रॉडगेजच्या कामाबाबत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी नुकतीच भुसावळ रेल्वे मंडळातील अतिरिक्त डीआरएम रुक्मैय्या मीना यांची भेट घेत चर्चा केली.
राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील उनियारा या सीमालगत भागातील रहिवासी असलेले मात्र सद्यस्थीतीला कर्तव्याववर भुसावळ येथील अपर डीआरएम पदाचा कारभार सांभाळणारे शेतकरी पुत्र रुक्मैय्या मीना यांची नुकतीच गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी भेट घेतली. भेटीप्रसंगी माजी खा.डॉ.पाटील यांनी पाचोरा जामनेर विभागातील एनजी ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत व ब्रॉड गेजचे काम याबाबत चर्चा केली. या कामाचा डीपीआर मुंबईला पाठवण्यात आला असून, ऑक्टोबर 2022 पर्यंत काम सुरू करण्याचे नियोजन आहे. भुसावळ मंडळातील इतरही अनेक कामे, उड्डाण पूल पूर्ण करण्यासाठी चर्चा झाली.
यापूर्वी रुक्मैय्या मीना, उत्तर मध्य रेल्वे मुख्यालय प्रयागराज, जनरल मुख्य अभियंता,ऊर्जा म्हणून कार्यरत होते, त्यांना 2010 मध्ये राष्ट्रपती पुरस्कार, 2015 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार आणि रेल्वेच्या 13 कोटींची बचत केल्याबद्दल राष्ट्रीय पदक मिळाले होते. भुसावळ विभागात प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे.

Previous Post

रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी जलवाहिन्यांची गळती रोखा ः महापौर

Next Post

गैरव्यवहार प्रकरणी आता लवकरच मोठी कारवाई शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची होणार पडताळणी

Next Post

गैरव्यवहार प्रकरणी आता लवकरच मोठी कारवाई शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची होणार पडताळणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!