• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावलमध्ये दिवसीय संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी अनुदान योजना कॅम्प संपन्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 7, 2022
in Uncategorized
0
यावलमध्ये दिवसीय संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी अनुदान योजना कॅम्प संपन्न
Spread the love

यावल – प्रतिनीधी
राष्ट्रवादी महिला यावल शहर अध्यक्ष सौ निर्मला विजय धांडे . यानी संपूर्ण नियोजन केले तसेच कार्यक्रमात या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वंदना चौधरी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समितीचे शेखर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तरी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यावल तालुक्याचे तहसीलदार साहेब माननीय महेश जी पवार साहेब उपस्थित होते तर या संजय गांधी समितीच्या सदस्या सौ योगिता देवकांत पाटील त्याचबरोबर आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम बी तडवी सर संजय गांधी योजनेच्या प्रमुख नायब तहसीलदार भूसनकरे मॅडम प्रमुख उपस्थितीत या कॅम्पचे आयोजन केले गेले होते या कॅम्पमध्ये सुमारे 100 ते 120 लाभार्थ्यांचे फॉर्म राष्ट्रवादी महिला शहर आघाडीच्या वतीने भरण्यात आले या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक तालुका अध्यक्ष एडवोकेट देवकर पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन महिला शहराध्यक्ष सौ नीलिमा विजय धांडे यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष प्रतिभा निळ यांनी मानले या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक वंदना चौधरी यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनहिताचे लोकहिताचे गरजू लोकांसाठी हा त्या घेतल्याबद्दल महिला राष्ट्रवादी आघाडीचे कौतुक केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महेश जी पवार साहेब यांनीदेखील या कामाचे कौतुक करत लाभार्थी हे स्वतः या कार्यालया पर्यंत आलेत म्हणून लाभार्थ्यांचे देखील कौतुक केले संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर दादा यांनीदेखील आपल्या अध्यक्षीय भाषणात अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावागावात घराघरापर्यंत या योजनेची माहीती व्हावी जे वंचित गरजू आणि पात्र लाभार्थी असतील त्यांना याच्या माध्यमातून मदत व्हावी त्याचप्रमाणे या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती द्वारे दलालांवर आळा असे सांगितले कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला शहराध्यक्ष नीलिमा धांडे तालुका अध्यक्ष प्रतिभा निळ विधानसभा अध्यक्ष ममता मॅडम नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष द्वारका ताई पाटील जिल्हा सरचिटणीस उषा निळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात युवक शहर अध्यक्ष हितेश भाऊ गजरे युवक तालुका समन्वयक किशोर भाऊ माळी युवक शहर कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील यशवंत जासूद व ओबीसी तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे विद्यार्थी तालुका अध्यक्ष राकेश सोनार युवक तालुका सरचिटणीस रोहन महाजन ,गजानन पाटील बोरावल दिलीप धनगर , व विजय धांडे आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती

Previous Post

राष्ट्रीय कन्याशाळेत गाईडचा शपथविधी संपन्न

Next Post

मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post
मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!