• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.जैन माध्यमिक महाविद्यालयात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 7, 2022
in Uncategorized
0
डॉ.जैन माध्यमिक महाविद्यालयात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण
Spread the love

पारोळा- प्रतिनिधी
पारोळा दिनांक 7/01/2022 रोजी डॉ. व्ही.एम.जैन माध्यमिक व आप्पासाहेब यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक महाविद्यालयात आरोग्य विभाग पारोळा यांच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले लसीकरण शिबिराचे उद्घाटन श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे सचिव डॉ सचिन बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले *15 ते 18 वयोगटातील. 252 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी डॉ प्रांजली पाटील डॉ चेतन बडगुजर हे उपस्थित होते विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यासाठी डॉ. चेतन बडगुजर, गंगाराम महाजन, ज्ञानेश्वर पाटील व आरोग्य सेविका मंगला (मंजुषा)पाटील, शुभम महाजन व विजय काटे यांनी परिश्रम घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे महत्त्व पटवून लस घेण्यास प्रोत्साहित केले. लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

कॉंग्रेस पक्ष नसुन एक विचार

Next Post

“माणसे कर्तृत्वाने मोठे होतात, कर्तुत्वाने नावलौकिक होतो, हजारो वर्षे नाव राहते”

Next Post
“माणसे कर्तृत्वाने मोठे होतात, कर्तुत्वाने नावलौकिक होतो, हजारो वर्षे नाव राहते”

"माणसे कर्तृत्वाने मोठे होतात, कर्तुत्वाने नावलौकिक होतो, हजारो वर्षे नाव राहते"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!