• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेरला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई जामनेर पंचायत समितीच्या लिपीकाला रंगेहाथ पकडले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा |गाईचा गोठा (शेड) बांधण्यासाठी मंजूर प्रकरणाचे बांधकाम सुरु करण्यासाठी कार्यादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागितल्यावरून जामनेर पंचायत समितीच्या लिपिकाच्या अंगाशी आले आहे. वसंत पंडित बारी असे लाचेची मागणी व स्विकार या दोन्ही घटनेत अडकलेल्या लिपिकाचे नाव आहे. जामनेर पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव पथकाच्या सापळ्यात वसंत बारी अडकल्याने खळबळ माजली आहे.

तालुक्यातील शेवगेपिंप्री येथील तक्रारदाराचे गोठा बांधणीचे प्रकरण मंजूर झाले होते. या बांधकामाचा कार्यादेश मिळवून देण्याकामी लाचखोर लिपिक वसंत बारी याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. सापळ्याची सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर लाचेची रक्कम स्विकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने बारी याच्यावर झडप घालत त्यास ताब्यात घेतले.डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजोग बच्छाव, पो.नि.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ,पो.ना.जनार्धन चौधरी,पो.कॉ.प्रविण पाटील,पो.कॉ.महेश सोमवंशी,पो.कॉ.नासिर देशमुख,पो.कॉ.ईश्वर धनगर,पो.कॉ.प्रदिप पोळ आदींच्या पथकाने हि कारवाई केली.

Tags: acbcraim jalgaonjalgaonjalgaon jilha
Previous Post

शेंदुर्णीच्या उपनगराध्यक्षांची आज निवड ; निलेश थोरात यांच्या नावाची। चर्चा

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निषेध पेंटिग काढून भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निषेध पेंटिग काढून भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!