• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहुर शिवसेने तर्फे बोदवड येथे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला म्हणून शिवसैनिकांचा जल्लोष..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 19, 2022
in राजकीय
0
Spread the love


जामनेर राजमुद्रा दर्पण | जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना शाखे तर्फे बोदवड नगरपंचायती व संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे नगरपंचायत ते वर शिवसेनेचा भगवा फडकला म्हणून येथील बस स्टँड परिसरात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जय शिवाजी जय भवानी शिवसेना जिंदाबाद या घोषणेने परिसर दणाणून गेला शिवसैनिकांनीआनंदोत्सव साजरा केला


सोयगाव नगरपरिषद व महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार शेठ यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 11 जागेवर विजय मिळून शिवसेनेचा भगवा फडकला तसेच बोदवड नगरपंचायत वर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 17 पैकी 9 जागेवर स्पष्ट बहुमत मिळून शिवसेनेचा भगवा फडकला म्हणून पहूर येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी येथील बस स्टँड परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ जाधव शहर प्रमुख संजय भाऊ तायडे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शहर प्रमुख सुकलाल बारी युवासेना उपतालुका प्रमुख आमीन शेख अन्सार शेख सादिक पठाण युवा सेना शहर प्रमुख शुभम घोलप योगेश थोरात यांच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: jalgaonnavra panchayat nivadnukshivsena
Previous Post

व्यक्तिगत राजकीय द्वेषातील लढाईत ;  बोदवड मध्ये पाटलांनी राखली शान..

Next Post

आयडीआय बँकेच्या एटीएममधल्या १३ लाखांच्या रकमेवर दरोडा

Next Post

आयडीआय बँकेच्या एटीएममधल्या १३ लाखांच्या रकमेवर दरोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!