• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधी येथे जामनेर तालुका युवा सेना आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 11, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love


जामनेर राजमुद्रा दर्पण | जामनेर तालुक्यातील पाळधी येथे वाकि रोड परिसरात युवा सेना जामनेर तालुका आयोजित विश्वजीत राजे चषक2022 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर वैभव पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे सुधाकर शेठ सराफएडवोकेट भरत पवार कैलास माळी उस्मान भाई सुनील अग्रवाल भैया गुजर अभिषेक पाटील कैलास दांडगे नाना पाटील जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ रोजगार आम्ही सदस्य अरुण सावकारे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


या सर्व मान्यवरांचा हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैद्यकी कक्ष प्रमुख ईश्वर चोरडिया तर आभार मुकेश जाधव यांनी मानले
या कार्यक्रमासाठी पवन जाधव सुरेश माळी मुकेश जाधव निलेश जाधव पवन सूर्यवंशी दत्ता धनगर आदींनी परिश्रम घेतले.

Tags: jalgaonjamanerpalhdhi shivsenayuvasena
Previous Post

राज ठाकरेंनी सांगितले ; महापालिका निवडणूका पुढे ढकलण्याचे कारण …

Next Post

देशात पुन्हा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष – जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे

Next Post

देशात पुन्हा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष - जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!