• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात पुन्हा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष – जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 11, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण |भारतीय जनता पार्टी ही नेहमी संघटनेच्या जोरावर निवडणुका लढवीत असते आणि पूर्ण ताकदीने रणांगणात उतरत असते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता यांना सोबत घेऊन निवडणुकीत जिंकत देखील असते. आज आलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर येथे पूर्ण बहुमतांनी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बनवत आहे. त्याचबरोबर गोवा याठिकाणी सुद्धा भाजपचेच सरकार बसेल असा आम्हाला विश्वास आहे. हा विजय मा.पंतप्रधान मोदीसाहेबांचा सर्व समाजांच्या बांधवांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या हेतून आणि देश हिताच्या उद्देशांमुळे शक्य झालेला आहे. पंतप्रधान मोदी साहेब हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. या निकालावरून जनतेने घराणेशाहीला थारा न देता, मोदिजींच्या “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला प्रचंड साथ दिली आहे.


भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वसाधारण, गोर गरीब मायबाप जनतेने आज त्यांचा कौल भाजपा कडे असल्याचे दर्शविले आहे. याच बरोबर आजच्या निकालाने भारतीय जनता पार्टी हा पुन्हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. हा विजय फक्त भारतीय जनता पार्टीचाच नाही तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, देशभरातील सर्व सामान्य जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पार्टीवर जनतेने दाखविलेल्या या अफाट विश्वासासाठी सर्व जनतेचे मन:पूर्वक आभार.

Tags: bjpbjp vs mahavikas aaghdijalgaonjalgaon citymla rajumama bhole mahapalika jalgaon
Previous Post

पाळधी येथे जामनेर तालुका युवा सेना आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

कापूस व सूर्यफुलाचे बियाणे वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्या – खासदार उन्मेश पाटील

Next Post

कापूस व सूर्यफुलाचे बियाणे वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्या - खासदार उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!