• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांचे विजयी सेलिब्रेशन ; गुलाबरावांना म्हटले.. या.. या.. पेढा खा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 11, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | भाजपाला चारही राज्यात मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रभरात भाजपाचे जंगी सेलिब्रेन सुरू आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानणारा मोठा गट असून त्यांच्याकडून देखील मिळालेल्या यशाचं हे सेलिब्रेशन महाराष्ट्रात सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज भाजपचे सर्वच आमदार विधिमंडळाच्या पाय थाऱ्यावर जमुन विजय उत्सव साजरा करताना दिसून आले यावेळी भाजपच्या सर्व आमदार तसेच नेत्यांमध्ये उत्साहपूर्ण जल्लोष साजरा करण्यात आला आहे. यावेळी विधिमंडळ सुरु होण्या पूर्वी महा विकास आघाडीच्या नेत्यांसोबत भाजप नेते पेढा भरवताना दिसून आले आहे. भाजपच्या यशामध्ये यावेळी राजकीय साखर भरत महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील पेढा भाजपच्या नेत्यांकडून भरवण्यात आला.

भाजपा नेते आमदार गिरीश महाजन हेदेखील या विजय उत्सवामध्ये सहभागी झाले होते. यावेळी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पेढा भरवताना ते दिसून आले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देखील या… या.. गुलाबराव.. पेढा खा.. असे उच्चारत भाजपच्या विजयाचा राजकीय पेढा महाजनांनी गुलाबराव यांना भरवताना दिसून आले, त्याच पाठोपाठ समाजवादी पार्टीचे नेते आ. अब्बू आझमी यांना देखील गिरीश महाजन यांनी पेढा भरवला आहे.

एक ते दिड – तास चाललेल्या या विजय उत्सवा मध्ये माध्यम प्रतिनिधी देखील विजय उत्सव आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. भाजप ला चार राज्यात मिळालेल्या यशानंतर सर्वदूर भाजप मय करण्याचा निर्धार भाजपाच्या नेत्यांनी केला आहे महाराष्ट्रात देखील काही दिवसात ऑपरेशन लोटस राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या सर्व घडामोडींमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचा रोल पार पाडतील. तसेच विरोधकांना देखील विजयाचा पेढा भरणारे भाजपाचे संकट मोचन आ. गिरीश महाजन भाजपाला सत्तेत आणण्यात काय भूमिका निभावतात याकडे देखील आता लक्ष लागून आहे.

Tags: bjp vs mahavikas aaghadidevenda fadanvisgirish mahajanjalgaon jilhancpopreshan lotaspalakmantri gulabrao patilshivsena
Previous Post

कापूस व सूर्यफुलाचे बियाणे वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्या – खासदार उन्मेश पाटील

Next Post

जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र मराठे तर महानगर अध्यक्षपदी मुजीब पटेल

Next Post

जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र मराठे तर महानगर अध्यक्षपदी मुजीब पटेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!