• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे 23 मार्च शहीद दिनानिमित्त अभिवादन व लोक सेवार्थ जल प्याऊ चे उदघाटन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 23, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | 23 मार्च शहीद दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शहीद दिनानिमित्त लोक सेवार्थ जल प्याऊ चे उदघाटन करण्यात आले. सध्याचे उष्णतेचे वाढते तापमान लक्षात घेऊन जळगाव शहरात आलेल्या सर्व वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालयाजवळ पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे सल्लागार डॉक्टर श्री सूनील गाजरे सर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष. श्री योगेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.शहीद भगत सिंग, सुखदेव, आणि राजगुरु या वीरांच्या प्रतिमेचे पूजन जळगाव शहर महानगर कार्य उपाध्यक्ष . श्री अनिल वाघ (सर) यांच्या हस्ते करण्यात आले.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव शहर महानगर सचिव श्री चंदन भाऊ पाटील यांनी केले.तसेच जळगाव महानगर मीडिया प्रमुख श्री योगेश भोई. यांनी पुढील कार्यभाग सांभाळला यावेळी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते. श्री कृष्णा भाऊ माळी. श्री स्वामी भाऊ पाटील. श्री आत्माराम दादा चौधरी. हेमंत भाऊ सोनवणे. श्री सुभाष दादा कोळी. आधी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख श्री योगेश भाई यांनी केले.

Tags: aadmi partiaapjalgaon
Previous Post

सुजयच्या अपघाताने जळगाव हळहळले ; सोनवणे कुटुंबावर शोककळा..

Next Post

आनंदाची बातमी, राज्य सरकारने केली घोषणा ; एमपीएससी विद्यार्थ्यांची…

Next Post

आनंदाची बातमी, राज्य सरकारने केली घोषणा ; एमपीएससी विद्यार्थ्यांची...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!