• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव हादरले, प्रियसीचे दुसऱ्यावर प्रेम आणि पुन्हा झाला खून ; पोलिसां समोर आव्हानात्मक परिस्थिती…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 26, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरात लागोपाठ दोन जणांचे निर्गुण हत्या झाल्याने संपूर्ण जळगाव शहर हादरले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी दोन खुनाच्या  घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. समता नगर भागात खुनाची घटना उघडकीस आली त्याच प्रमाणे शिवाजी नगरातील एका तरुणावर अनैतिक संबंधातून संशय बळावल्याने त्याच्या मानेवर सपासप वार करीत त्याची हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांच्या अंतरा नंतर पुन्हा एकदा जळगाव शहरात गुन्हेगारी ने डोके वर काढले आहे. सातत्याने होणाऱ्या गंभीर गुन्ह्याच्या घटना पोलिसांसमोर आव्हानात्मक परिस्थिती उभी करीत आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देताना नागरिक मात्र भयावह परिस्थिती मध्ये आहे.

या घटनेसंदर्भात सविस्तर मिळालेली माहिती अशी की, शनिवारी शिवाजीनगर रोड भागात सज्जनगड या दुमजली इमारतीत दुपारच्या सुमारास तीस वर्षीय नरेश आनंदा सोनवणे (वय – 28) ,रा राजाराम नगर , दूध फेडरेशन, शिवाजी नगर,जळगाव या युवकाच्या हत्येची घटना घडली आहे. स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की दुध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे आपल्या कुटुंबियांचा वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो शनिवारी 26 मार्च रोजी दुपारी तो शिवाजीनगर रात राहणाऱ्या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता यादरम्यान दोघे एका खोलीत बसलेले असताना त्याठिकाणी विवाहित प्रियसीला दुसरा प्रियकर आकाश सखाराम सोनवणे हात तिथे आला, आकाशने दोघांना सोबत बसलेले पाहून त्याला धक्काच बसला, आपल्या प्रेयसीला नरेशच्या मिठीत बघताच त्याचा संताप अनावर झाला, या कारणावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाले या वादातून आकाशने धारदार शस्त्राने नरेशचा निर्घृण खून केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नरेशच्या पाठीवर पोटावर व मांडीवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले आहेत. त्यामुळे नरेश जागीच ठार झाला, नरेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आकाश व त्याच्या प्रेयसीने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. तसेच शहर पोलिसांनी संशयित आरोपी आकाश याला ताब्यात घेतले असून कसून चौकशी करीत आहे.

यासंदर्भातील घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ठाकुरवाडी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आढळले आहे जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय शवविच्छेदन करण्यात आले, संशयित गुन्हेगारांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेमध्ये चॉपर चा वापर करण्यात आला असून मानेवर गंभीर वार करण्यात आले आहे.

समतानगर भागात नुकतच हत्या झालेल्या त्याच्या घराजवळ त्याचा निर्घुण खून करण्यात आला. हे प्रकरण देखील संशय आतूनच घडल्याचे सांगितले जात आहे. शहरात लागोपाठ खून झाल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारांनी आव्हानात्मक परिस्थिती उभी केली आहे. शुल्लक कारणांवरून होणाऱ्या घटना यामध्ये थेट जीवावर बेतणाऱ्या ठरत आहे. पोलिसांचा गोपीनिय विभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक घटना घडण्याच्या आगोदर गोपीनिय विभाग महत्वाची भूमिका बजावतो मात्र समान्यांमधील जनसंपर्क व सूत्रांचा श्रोत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Tags: jalgaonjalgaon craimjalgaon polisshiwaji nagar
Previous Post

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण..

Next Post

विद्यार्थी हितासाठी सिनेट निवडणुका ताकदीने लढवा : युवासेना सचिव वरुण सरदेसाई

Next Post

विद्यार्थी हितासाठी सिनेट निवडणुका ताकदीने लढवा : युवासेना सचिव वरुण सरदेसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!