• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप ला धक्का ; जळगावच्या ह्या तीन नगरसेवकांनी केला प्रवेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 29, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशा नंतर पुन्हा एकदा भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेतील एकूण तीन भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरेश सोनवणे, सौ शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ या भाजपाच्या तिन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेना सचिव विनायकजी राऊत, संपर्क प्रमुख विलासजी पारकर, संजय सावंत, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या उपस्थित शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.

Tags: bjp nagarsevakgirish mahajanjalgaon bjpjalgaon shivsenemahapalika jalgaon
Previous Post

सूडबुद्धीने आरोप करत माझी व मविआची बदनामी केली जात आहे – मंत्री अनिल परब

Next Post

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची नवी घोषणा

Next Post

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची नवी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!