• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आनंदयात्री पाडवा पहाट’ ने जामनेरकर मंत्रमुग्ध

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 4, 2022
in जळगाव
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण : येथील आनंदयात्री परिवार या संस्थेमार्फत मराठी नववर्षा निमित्त ‘पाडवा पहाट ‘या शास्त्रीय व सुगम संगीताची अनोखी भेट जामनेकरांनी अनुभवली.जयपूर घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक पं.सचिन भावसार,पुणे व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या सौ.सुनीता टिकारे,मुंबई यांच्या भाव-भक्ती गीतांच्या शास्त्रीय मैफिलीचे आयोजन सोनबर्डी ॲम्फी थिएटर मध्ये करण्यात आले होते.

सोनेश्वर मंदिर ॲम्फी थिएटरचे यावेळी उदघाटन मुख्य अतिथी आ गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गुढी उभारून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमासाठी तहसीलदार अरुण शेवाळे,नगरपालिका मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत भोसले यांची उपस्थिती होती.

मैफिलीला वाद्यवृंद तबला- तेजस मराठे, हार्मोनियम -जितेश मराठे, पखवाज- भूषण गुरव,ताल -उमेश चौधरी ,तानपुरा -कुंदन तायडे यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश राऊत यांनी तर आभार डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी केले.

यशस्वीतेसाठी आनंदयात्रीचे अध्यक्ष डॉ अमोल सेठ,सचिव सुहास चौधरी, कोषाध्यक्ष डॉ आशिष महाजन,डॉ राजेश सोनवणे,डॉ पराग पाटील,नितीन पाटील,सुधीर साठे,कडू माळी, अमरीश चौधरी,बंडू जोशी,सनी डांगी यांनी परिश्रम घेतले.

Tags: jalgaonjamner padwa pahat
Previous Post

युवासेनेतर्फे केंद्र सरकार अभिनंदन सोहळा करून महागाई विरुद्ध आंदोलन

Next Post

पेट्रोल- डिझेल- गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांना दोर बांधून “ढकल गाडी आंदोलन”

Next Post

पेट्रोल- डिझेल- गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांना दोर बांधून "ढकल गाडी आंदोलन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!