• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. गिरीश महाजनांच्या नेतृत्वात 50 युवकांचा भाजप प्रवेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 7, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने जुने जळगांव येथील  वीर जवान गृप चे संस्थापक अध्यक्ष  राहुल पाटील यांच्या सोबत त्यांच्या तब्बल ५० तरुण कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार  गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पक्ष संघटन बांधणीवर भाजपकडून मोठया प्रमाणात लक्ष केंद्रीय करण्यात येत असून आगामी काळात सर्वाधिक युवकांचा भाजप प्रवेश करून घ्यावा असे वरिष्ठ पातळीवर वरून कळविण्यात आले आहे. पक्षाचे विचार तळागाळा पर्यत पोहचावे, तसेच केंद्रातील मोदी सरकारने सामान्य जनतेसाठी दिलेल्या योजनांचा लाभ या साठी जनजागृती करावी असे आवाहन माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले.

यावेळी जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे , दिपक सुर्यवंशी , आरोग्यदूत अरविंद देशमुख , युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे , मिलिंद चौधरी , भूषण भोळे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjp praveshgirish mahajanjalgaon
Previous Post

उद्या जळगाव जिल्ह्यात सेना स्टाईल आंदोलन ; भाजप नेते सोमय्यांना अटकेची मागणी

Next Post

सोसायटीच्या बोगस कर्ज धारक असल्याचा दिला दाखला ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

सोसायटीच्या बोगस कर्ज धारक असल्याचा दिला दाखला ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!