• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा नूतन मराठा महाविद्यालयात सुवर्ण महोउत्सवी वर्ष ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 7, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आंतराष्ट्रीय व्याख्यांत्या डॉ सुजाता सिंघी यांचे साउंड अँड न्यूझीक ऐज मेडिसिन या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान 10 एप्रिल रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आले आहे. डॉ सुजाता सिंघी या आंतरराष्ट्रीय लेखिका ,वक्त्या, कॉर्पोरेट वेलनेस, लीडर शिप ट्रेनर तसेच साउंड अँड स्पिरिचुअल सायटीक आहेत. खान्देशात पहिल्यांदाच त्यांचे व्याख्यानाचे आयोजन होत आहे. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ सुजाता सिंघी यांच्या reclaim your riches या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ एल. पी देशमुख यांनी केले आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुजाता सिंघी व अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख हे असणार आहे प्राध्यापक डॉ. एमडी जागीरदार औरंगाबाद प्राध्यापक डॉ. माया इंगळे इंदोर प्राध्यापक अनिल चिकाटे प्राध्यापक डॉ. पी एस कुलकर्णी, औरंगाबाद प्राध्यापक डॉ.श्याम साळुंके इत्यादींचे व्याख्यान होणार आहे.

या परिषदेसाठी जगभरातून एकूण 450 प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातून 235 संशोधन पेपर आलेले आहेत. या परिषदेसाठी मुख्य नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. एल पी देशमुख हे असून परिषदेचे संयोजक प्राध्यापक डॉ. बडगुजर व परिषदेचे आयोजन सचिव प्राध्यापक बी.सी पाटील हे आहेत. यासोबत सदस्य म्हणून प्राध्यापक डॉ.एन जी पाटील, प्रा. एस गायकवाड, प्रा.राजेंद्र देशमुख , प्रा.डॉ. रवींद्र पाटील प्राध्यापक डॉक्टर प्रा.डी. डी. आर चव्हाण, प्रा. राहुल सदाशिव याशिवाय आठ उपसमित्या कार्यरत आहे. या परिषदेच्या समारोपासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.एस टी इंगळे उपस्थित राहणार आहे.

Tags: amrut mahotsavnutan maratha mahavidyalay
Previous Post

सोसायटीच्या बोगस कर्ज धारक असल्याचा दिला दाखला ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेची मागणी

Next Post

विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा - युवासेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!