• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; चक्क जमावाने पोलीस जीपची चावी पळवली ; चावी साठी थेट मशिदीतून सूचना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 17, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरातील शाहूनगर परिसरात शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास खाद्यपदार्थांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. यादरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळ गाठले यावेळी रात्री गस्तीवर असलेले चारचाकी वाहन आले असता जमावातील कुणीतरी पोलीस जीपची चावी चक्क गायब केली परिसरात तणाव वाढत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता. यामध्ये पोलिसांनी कारवाई देखील सुरू केले आहे. थेट शाहूनगर मशिदीतून धर्मगुरूंनी सूचना केल्यानंतर पोलिसांना द्यावी सुरुवात करण्यात आली तर नेमका गोंधळ काय झाला ? या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे.

शाहूनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असतात. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास खाद्यपदार्थ गाडीवर काहीतरी गोंधळ सुरू होता त्याच वेळी शहर पोलीस ठाण्यातील 112 पोलीस मदत वाहन त्याठिकाणी पोहोचले. पोलीस जमावाला समजावत असताना कुणीतरी टारगट मुलांनी पोलीस जीपची चावी काढून घेतली. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शाहूनगरमध्ये पोहोचला.

पोलीस जीपची चावी भेटल्याशिवाय पोलीस परिसरातून हटणार नाही अशी भूमिका सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी स्पष्ट केली. समाजातील काही सुज्ञ नागरिकांनी मशिदीतून माइकद्वारे आवाहन केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात चावी आणून देण्यात आली. पोलिसांनी एक सिलेंडर, एक हातगाडी आणि काही साहित्य जप्त केले आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्या काही जणांची नावे देखील घेतली आहेत.

Tags: jalgaon craimjalgaon polis
Previous Post

जैन इरिगेशनला निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके

Next Post

स्टेटस वरून वाद ; शिरसोलीत तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कडक बंदोबस्त..

Next Post

स्टेटस वरून वाद ; शिरसोलीत तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा कडक बंदोबस्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!