• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेना तर्फे गांधीगिरी ; खान्देश अदभूत अभियंता पुरस्कार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 19, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | युवासेना तर्फे गांधीगिरी करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगावचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांचा खान्देश अद्भुत अभियंता पुरस्कारने सन्मान. जीवघेणा महामार्ग उभारणी केल्या बद्दल सदर सन्मान युवासेनेने तर्फे करण्यात आला.


स्मृती चिन्ह देऊन चंद्रकांत सिन्हा यांचा सन्मान करतांना युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, हूझेफा बागवान, गौरव राजपूत, राज पाटील, शंतनू नारखेडे, आदी उपस्थित होते.


महामार्गावर उभारलेले उद्यान त्वरित बंद करून, पथदिवे लावावे, तांत्रिक झालेल्या चुका त्वरित सुधारण्यात याव्या या विषयाची मागणी युवासेने तर्फे करण्यात आली. दोन दिवसात उद्यान बंद करण्यात येतील या सह सर्व उपाय योजना करण्यात येतील असे ग्वाही चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.


केंद्रीय सडक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिकारीवर्गाचा सत्कार व्हावा या साठी युवासेना तर्फे कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे.

Tags: jalgaonjalgaon cityviraj kavadiyayuvasena
Previous Post

महाजन यांच्या नेतृत्वात विविध कार्यकारी सोसायटीवर एकहाती सत्ता

Next Post

Live : जळगावातून नितीन गडकरी लाईव्ह..

Next Post

Live : जळगावातून नितीन गडकरी लाईव्ह..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!