• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे मिशन मराठवाडा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 30, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्यांवर राज्यात राजकीय वादंग पसरले आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा राज्यात जोरदार जात असताना राज ठाकरे लोकांपर्यंत आपली भूमिका मांडण्याची यशस्वी झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा कडे लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांना मराठवाड्याकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांना मराठवाड्याकडे अधिक लक्ष द्यावे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा कोणत्याही परिस्थितीत अस्तित्व अबाधित राहावा यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.

मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठकीचा सपाटा लावला आहे प्रत्येक मंत्री तसेच प्रमुख नेत्यांना पक्ष कार्यासाठी सूचना देण्यात आले आहे.
नवे संपर्क प्रमुख नेमले जाणार ,पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष द्यावे , नांदेड परभणी जालना काबिज करा ,खासदारांनी शिव संपर्क अभियानाचा अहवाल सादर करावा,बैठकीत मराठवाडा विदर्भातील पक्ष वाढीवर चर्चा असे विविध मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आले याबाबत तात्काळ अहवाल देखील नेतृत्वाकडे सादर करण्यात यावा असे आदेश देखील शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य पोह्यांच्या मुद्द्यांवरून मोठे राजकीय वादळ उभे केले आहे. यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मनसेची व्यूहरचना सुरू असल्याचे सध्या राजकीय चर्चा आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्य करण्यासाठी 8 जून औरंगाबाद मध्ये सभेचे आयोजन केले आहे. या सभेमधून राज ठाकरेंच्या सभेला कराराच्या बापमाणूस शिवसेनेकडून तयारी सुरू झाली आहे.

Tags: maharashtramarathwadaourgabadraj thakareyshivsena udhav thakre
Previous Post

राज ठाकरे हे तर भाजपचे एजंट ; गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल..

Next Post

जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार : पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post

जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार : पालकमंत्री छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!