• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंद असलेल्या दुधाच्या टँकरला ट्रकची धडक, 5 जणांचा बळी…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 13, 2022
in जळगाव
0
Spread the love


जळगांव राजमुद्रा दर्पण | जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळील राष्ट्रीय महामार्गावर पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.घोडसगाव परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे. अपघातासंदर्भातील माहितीला पोलीस सूत्रांनी दुजोरा देण्याचे काम केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुधाचा टँकर रस्त्यावर बंद पडलेल्या अवस्थेत होता. त्या बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकण्याचे काम क्रेनद्वारे सुरू होते. अशातच दुधाचा टँकर आणि क्रेनला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यात 5 जण ठार झाले असून, मृतांची नावे अद्याप कळू शकलेली नाही. मृतांमध्ये काही मजुरांचा समावेश असल्याचे समजते. घटनास्थळी मुक्ताईनगरचे पोलीस दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

“मतदानासाठी आलेल्या संचालकांच्या वाहनाला घेराव : पतपेढीत धक्काबुक्की”

Next Post

“मुंबई महापालिकेची खबर : लवकरच,निवडणूक जाहीर होणार”

Next Post

"मुंबई महापालिकेची खबर : लवकरच,निवडणूक जाहीर होणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!