• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मुख्य भूमिकेत तन्वी मल्हारा झळकणार TV सिरीयल वर” ही आहे मालिका….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2022
in जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरातील मल्हार हेल्प केअरचे आनंद मल्हारा यांची कन्या तन्वी मल्हारा हि अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लवकरच सुरू होणाऱ्या ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेत तन्वीची मुख्य भूमिका आहे. कलाकार कुणाल जयसिंग साेबत या मालिकेत ती दिसणार आहे.

मॉडेलिंगपासून तन्वीच्या करिअरला सुरवात झली. तिची टीव्हीवरील ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. तन्वीची ही पहिली मालिका असून इतर कथांपेक्षा वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनोखी प्रेमकथा त्यात दाखवण्यात येणार आहे. तन्वी या मालिकेत एका आशावादी मुलीची भूमिका साकारणार आहे. ती एका एनजीओसाठी काम करत असते.अविवाहित असताना गर्भवती राहिल्यानंतर एकटीच बाळाला वाढवण्याचा निर्णय घेते. समाजातील सर्व घटकांना ती जिद्दीने तोंड देते. ती अशा व्यक्तीच्या शोधात असते जो तिला आहे त्या अव्यवस्थेत सांभाळण्यास तयार होईल. या वेळी तिला कबीर अर्थात कुणाल जयसिंग भेटतो. जो एक व्यावसायिक दाखवलेला आहे. तिच्या खरेपणावर प्रभावित होऊन तिच्याशी लग्न करण्यास तयार होतो. वेगळ्या पध्दतीने प्रेमाचे रून या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

Tags: जळगावतन्वी मल्हारामल्हार हेल्प केअर
Previous Post

शिवसेनेनंतर भाजपची उत्तर सभा….

Next Post

गिरीश महाजन करतात शिवसेनेवर टीका- शिवसेना गटारीतले बेडूक!

Next Post

गिरीश महाजन करतात शिवसेनेवर टीका- शिवसेना गटारीतले बेडूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!