• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपाच्या जिल्ह्यातील १७ प्राथमिक शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 20, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, शैक्षणिक
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | आदर्श शाळा म्हणून राज्यातील विविध शाळांची निवड. रज्याबरोबर मनपस्तरावर जळगांव मधील एका शाळेचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या १६ तर १ महानगरपालिका शासनस्तरावरून राज्यातील ४८८ शाळांपैकी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना ‘आदर्श’ शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘आदर्श’ शाळा अंतर्गत या शाळांना बांधकामा साठी राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे निधी देण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या १६ तर १ महानगरपालिका स्तरावरील शाळा आहे.

शाळांच्या विकासासाठी राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागातर्फे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून जिल्ह्यातील ज्या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करायचे आहे. त्या शाळांसाठी मोठी बांधकामे करणे अपेक्षित असल्याचे शासन निर्देशात म्हटले आहे. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘आदर्श’ शाळा, यात जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६ शाळांपैकी गडखांब ता. अमळनेर, उर्दू शाळा, यशवंतनगर-टोणगाव ता.भडगाव, सिद्धेश्वर-वरणगाव ता.भुसावळ, कोल्हाडी ता. बोदवड, माळशेवगे ता.चाळीसगाव, उच्च प्राथमिक शाळा गरताड ता.चोपडा, जि.प.केंद्र शाळा पाळधी ता.धरणगाव, विखरण ता. एरंडोल, पिलखेडा ता.जळगाव, उर्दू प्राथ. तोंडापूर ता.जामनेर, पारंबी ता.मुक्ताईनगर, मध्यवर्ती शाळा जुने गाव ता.मुक्ताईनगर, पुनगाव ता.पाचोरा, विचखेडे ता.पारोळा, ए.जी.हायस्कूल सावदा ता. रावेर, आडगाव ता. यावल अशा १६ शाळा तर जळगाव महानगर पालिकेची शाळा क्रमांक १९ अशा १७ ‘आदर्श’शाळा करण्याचे मनपा प्रशासनाने ठरवले आहे.

Tags: आदर्श शाळाजळगावमनपामहाराष्ट्र
Previous Post

जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू…..

Next Post

“चोरट्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही : पुन्हा एक चोरी”

Next Post

"चोरट्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही : पुन्हा एक चोरी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!