• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाऊसाळी पूर्व तयारीला प्रारंभ : नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2022
in जळगाव
0
Spread the love

अमळनेर राजमुद्रा दर्पण | पावसाळ्यात पिंपळे आणि‎ ढेकू रोड वर असलेल्या नाल्यामुळे‎ या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी ‎साचते. त्यामुळे या परिसरातील ‎नागरिकांना त्रास सहन करावा ‎लागताे. यामुळे पालिकेने‎ मोहीम हाती घेऊन पिंपळे ‎नाल्याची स्वच्छता करण्यास‎ सुरुवात केली आहे. या नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साठून राहणार नाही याचे पालिकेने नियोजन केले आहे.

ढेकू व पिंपळे रोड परिसरात‎ पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या‎ प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे‎ रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होऊन‎ ‎वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.‎ तर काही रहिवाशांच्या घरात पाणी‎ घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे‎ नुकसान होते. मंगरूळ शेत‎ शिवारातून हा नाला शहरातून वाहत‎ जातो. या नाल्यावर बऱ्याच ठिकाणी‎ ‎नागरिकांनी अतिक्रमण करून‎ अडवल्याने पाणी कॉलनी परिसरात‎ घुसते. पालिका प्रशासन त्यावेळी‎ मोहीम राबवून पाणी पास करते.‎ मात्र, यावर ठोस कारवाई व्हावी,‎ यासाठी पालिकेच्या प्रशासक सीमा‎ ‎अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे‎ यांनी नाल्यात साचलेला गाळ काढून‎ सफाई सुरू केली आहे. मंगरूळ‎ शिवारकडून येणारा हा नाला आर.‎ के. पटेल कारखान्यामागून येऊन पुढे‎ शेतकी संघाच्या बाजूने येतो व पुढे‎ तो धुळे रस्त्याकडून जाऊन पिंपऱ्या‎ नाल्याला मिळतो.

पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी साचून पाणी रहिवासी वस्तीमध्ये जात असे त्यामूळे नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे. पाण्याला निर्माण होणारे‎ अडथळे मोकळे करून पाणी‎ शहरात घुसणार नाही, अशी‎ उपाययोजना केली जात आहे.‎ शहराच्या मध्यवर्ती नाल्यांचे खोलीकरण, गाळ‎ काढण्याचे व शहरातील मोठया‎ गटारीवर सिमेंटचे ढाबे टाकण्यात‎ आले आहेत.

Tags: अमळनेरजळगावनाल्यांची सफाईपाऊसपालिका
Previous Post

महागाईची अत्यंयात्रा काढून शिवसेने कडून केंद्र सरकारचा निषेध…

Next Post

पुण्यात राज ठाकरेंची सभा : यावेळेस कोण निशाणा असेल हे पाहणे महत्वाचे …

Next Post

पुण्यात राज ठाकरेंची सभा : यावेळेस कोण निशाणा असेल हे पाहणे महत्वाचे ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!