• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात राज ठाकरेंची सभा : यावेळेस कोण निशाणा असेल हे पाहणे महत्वाचे …

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

पुणे राजमुद्रा दर्पण | पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होणार असून पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळात ही सभा आयोजित केली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेत आहेत. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या सभेची कमालीची उत्सुकता आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची 10 वाजताच्या सभेसाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. आता या सभेत राज ठाकरे नेमक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

दरम्यान, या सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षितता त्याचप्रमाणे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे.
पुण्यातल्या या सभेत राज ठाकरे आज कुणावर निशाणा साधणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाला. राज आज या दौ-याविषयी तसेच राज यांना विरोध करणा-या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविषयी काय भाष्य करणार याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे नेते उपमुख्ममंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीही राज ठाकरे यांविषयी राज ठाकरे या सभेत बोलतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला पहिल्या तीनही सभांमध्ये मोठे शाब्दिक बाण सोडले होते. राज ठाकरे या सभेतही मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर भाष्य करतील अशी शक्यता आहे.

Tags: काँगेसमनसेराज ठाकरेराष्ट्रवादी
Previous Post

पाऊसाळी पूर्व तयारीला प्रारंभ : नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात…

Next Post

जुनाबाई वाघिणीचा पिच्छा करणाऱ्या रानकुत्र्यांची झाली पळता भुई….

Next Post

जुनाबाई वाघिणीचा पिच्छा करणाऱ्या रानकुत्र्यांची झाली पळता भुई....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!