• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन वाहनाच्या धडकेत ९ जण गंभीर जखमी, पारोळ्याजवळ भीषण अपघात…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in जळगाव
0
Spread the love

पारोळा राजमुद्रा दर्पण | प्रवासी वाहून नेणाऱ्या रिक्षाची आइस्क्रीमच्या रिक्षेला धडक. अपघातात नऊ जणांना वित्त हानी झाली असून, दोन जण गंभीर जखमी आहे.

तालुक्यातील वंजारी फाट्याच्या पुढे बालाजी कोटेक्स समोर एका आईस्क्रीमची रिक्षा व प्रवासी वाहतूक करणार्‍या पॅजो रिक्षाची धडक झाली. या अपघातात नऊ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.

जखमी प्रवासी आत्माराम तुकाराम भील (वय ५५), कलाबाई आत्माराम भील (वय ५०), रामसिंग शायसिंग भील (वय ५०),संगीता हिंमत लोणारी (वय ३८, राहणार तुराटखेडा तुर्क), नरेंद्र सुरेश पाटील (वय १८, रत्नापिंप्री), मंगला रामा भील (वय ४५, रा. दबापिंप्री), मच्छिंद्र चंद्रकांत भील (वय ३०, रा. वंजारी), मुजाईद मेहबूब शेख (वय २३, रा. दोंडाईचा), पॅजो रिक्षा चालक मुकेश प्रकाश पवार (पातोंडा), लक्ष्मी हिंमत लोणारी (वय १३), योगिता हिंमत लोणारी (वय १५) हे नऊ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातामध्ये संगीता लोणारी, कलाबाई भील या या दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. अपघात शनिवारी सायंकाळी झाला असून रात्री उशिरापर्यंत नोंदणीचे काम चालू होते.

Tags: अपघातआइस्क्रीम रिक्षाजखमीपारोळाप्रवासीरिक्षा
Previous Post

आ.चंद्रकांत पाटील भिडले – महामार्गावर स्पीडनियंत्रण फलक नसतांना कारवाई कसली ?

Next Post

ग्रामीण भागात महिला बचत गटाचा सुपरशॉपी मॉल….

Next Post

ग्रामीण भागात महिला बचत गटाचा सुपरशॉपी मॉल....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!