• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बसस्थानक परिसरात पाणपोई : माहेश्वरी महिला‎ संघटनेची कौतुकास्पद कामगिरी…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | तहानलेल्यची तहान भागवने हे अपल कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन माहेश्वरी महिला‎ संघटनेतर्फे बसस्थानकात प्रवाशांसाठी‎ पाणपाेई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून दररोज ५० बॅरल पाण्याचे वाटप केले जात‎ आहे.

पाणपोईच्या या स्तुत्य उपक्रमासाठी‎ चंचल तापडिया, अरुणा मंत्री, कल्पना‎ काबरा, ऊर्मिला झंवर, स्नेहलता लाठी,‎ वासंती बेहडे, किरण झंवर, सुरेखा कोठारी,‎ सरला पोरवाल, उषा राठी, नीता दहाड,‎ दीपाली काबरा, मनीषा तोतला, पुष्पा दहाड,‎ संध्या मुंदडा यांचा सहभाग आहे,‎ असे संघटनेच्या कल्पना काबरा यांनी‎ कळवले आहे.‎

जळगांव बसस्थानक परिसरात पाणीवाटप करतांना महेश्वरी समाज संघटनेच्या महिला..

Tags: जळगावपाणपोईबसस्थानकमहेश्वरी समाज
Previous Post

भुसावळ ते ईगतपुरी मेमुला चार दिवसांचा ब्रेक ; प्रवाशांची गैरसोय…

Next Post

ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा खंडित – शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे रक्तदान

Next Post

ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा खंडित - शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!