• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान उपक्रम….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 23, 2022
in Uncategorized
0
Spread the love

यावल राजमुद्रा दर्पण | आईच्या पुण्यतिथी निमित्त यावल‎ तालुक्यातील शिवशंभु संघटना युवती‎ जिल्हाध्यक्षा कविता ज्ञानेश्वर पाटील यांनी वृद्धाश्रमात अन्नदान करून उपक्रम राबवला. आईच्या स्मृतीस अभिवादन करून ‎त्यांनी आपल्या आईच्या नावाने “हिराई‎ फाऊंडेशन” या नावाने नवीन‎ सामाजिक कार्याला सुरुवात केली‎ आहे.

आईच्या स्मृतीदिनी कविता पाटील यांनी पुणे‎ जिल्ह्यातील धायरी येथील सूर्योदय‎ ‎ वृद्धाश्रमात अन्नदान केले. तेथील वृध्दाश्रमातील वृद्ध महिलांना स्वतः‎ अन्नदान करून करीत आपल्या‎ हाताने घस भरवला. आईच्या पुण्यतिथीच्या पूर्ण दिवस वृद्धाश्रमात घालून आईची आठवण काढली. या उपक्रमाप्रसंगी सूर्योदय‎ वृद्धाश्रमच्या संस्थापिका छाया भगत,‎ राधा लाटे यांची उपस्थिती होती.‎ कविता पाटील यांनी राबवलेल्या या‎ उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Tags: अन्नदानआईपुणेपुण्यतिथीयावलवृद्धाश्रम
Previous Post

भरदिवसा झाडे भुईसपाट; तक्रार करूनही अद्याप कारवाई नाहीच….

Next Post

आर्थिक भोंगळ, बोगस कारभारास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल..

Next Post

आर्थिक भोंगळ, बोगस कारभारास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!