• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंकीपॉक्सचा जगभरात हाहाकार; बघा शास्त्रज्ञ काय म्हणताय…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | जागेवर एक नवीन रोग मंकीपॉक्सचा धोका आहे. WHO ने आत्तापर्यंत कॅनडा, स्पेन, इस्रायल, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मंकीपॉक्सची 90 हून अधिक रुग्णांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. दरम्यान मंकीपॉक्स हा संसर्ग कोरोनासारख्या महामारीचे रूप घेणार का असे प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड अप्पर चेसापीक हेल्थचे उपाध्यक्ष डॉ. फहीम युनूस म्हणाले, मंकीपॉक्सची प्रकरणं चिंताजनक आहेत, परंतु कोरोनाप्रमाणे महामारी बनण्याचा धोका शून्य टक्के दिसून येतो. SARS-CoV-2 सारखा मंकीपॉक्सचा व्हायरस नवीन नाही.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंकीपॉक्स संसर्गाबाबत चिंता व्यक्त केलीये आहे. तर अमेरिकेच्या आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मंकीपॉक्समुळे जगात कोविड-19 सारखी महामारी उद्भवणार नाही.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून विकसित देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक ‘एक रँडम घटना’ म्हटली आहे.

नुकत्याच झालेल्या युरोपमधील दोन लाटांमध्ये लैंगिक कॉन्टेक्टमुळे पसरल्याची भीती व्यक्त केली जातेय. डॉ. फहीम सांगतात की, जगाला मंकीपॉक्सबद्दल अनेक दशकांपासून माहिती आहे. मंकीपॉक्सचा व्हायरस सहसा जीवघेणार नसतो. शिवाय हा संसर्ग कोरोनापेक्षा कमी प्रमाणात पसरतो.

Tags: मंकीपॉक्समहाराष्ट्रमुंबईशास्त्रज्ञसंसर्गजन्य रोग
Previous Post

धक्कादायक! 18 वर्षीय शूटरचा शाळेत गोळीबार…

Next Post

साखर निर्यातीवर बंदी; बाजार भाव कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न..

Next Post

साखर निर्यातीवर बंदी; बाजार भाव कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!