• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापौर जयश्री महाजन आणि राम पवार ग.स.सोसायटीच्या स्वीकृत सदस्य पदी…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 29, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | ग.स.सोसायटीची निवडणूक नुकतेच पार पडली. नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत स्वीकृत सदस्य म्हणून जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन आणि राम पवार यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या झालेल्या बैठकीत ग.स.चे अध्यक्ष उदय पाटील आणि उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांच्यासह अन्य संचालकांच्या उपस्थितीत नवनियुक्त संचालकांचा आदर सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स.सोसायटीची निवडणूक नुकतेच पार पडली. ग.स.च्या अध्यक्षपदी उदय पाटील यांची तर उपाध्यक्षपदी रविंद्र सोनवणे यांची निवड झाली होती. जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन स्वतः शिक्षिका असून स्वीकृत सदस्यपदी त्यांची वर्णी लागली. सोबतच मराठा समाजातील जेष्ठ कार्यकर्ते राम पवार यांची देखील स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर झाली होती.रविवारी ग.स.ची पहिलीच सभा पार पडली. सभेत नवनियुक्त स्वीकृत संचालक महापौर जयश्री महाजन आणि राम पवार यांचा सर्व संचालकांतर्फे सत्कार करण्यात आला.

प्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सहकार गटाचे गटनेते अजबसिंग पाटील देखील उपस्थित होते. बहुमताच्या जवळ असलेल्या सहकार गटाने मोठी खेळी खेळत लोकसहकारचे दोन सदस्य गळाला लावले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली.

Tags: ग. स. सोसायटीजळगावराम पवारसौ. जयश्री महाजन
Previous Post

धक्कादायक! प्रसिद्ध गायकाला गोळ्या झाडून हत्या….

Next Post

1 जूनपासून यासारखे अनेक नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल..

Next Post
1 जूनपासून यासारखे अनेक नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल..

1 जूनपासून यासारखे अनेक नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!