• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“द परफेक्ट जेंटलमॅन” म्हणून अभिनेत्याची नवीन ओळख; नेमका प्रकार काय?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 2, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | सोशल मीडियामुळे काही क्षणात कोणतीही गोष्ट संपूर्ण जगाला माहिती पडते. बॉलिवुडच्या झगमगत्या जगात चीत्यातली चोरी गोष्ट वाऱ्यासारखी पसरते. एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री किआरा अडवाणी बसमध्ये चढताना दिसत आहे. पण त्या वेळेला अशी घटना घडली की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हिडीओमध्ये कार्तिक आधी बस मध्ये चढतो पण त्याच्या पाठोपाठ किआरा देखील बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. पण तिला तिच्या फॅन्सी कपड्यांमुळे चढण्यास अडचण निर्माता होत आहे असे तिने कार्तिकला सांगितले.
हे सगळं समजताच अभिनेता बस खाली उतरून किआराच्या आडव्या बाजूला उभा राहतो. त्यानंतर किआरा बसमध्ये चढल्यानंतर कार्तिक तिच्या मागे पुन्हा बसमध्ये चढतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्तिकचा दुसरा चेहरा देखील चाहत्यांना कळाला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण अभनेत्याला ‘The Perfect Gentleman’ असं म्हणत आहे.

त्यामुळे जेव्हा कोणत्याही ठिकाणी अभिनेत्रींना कोणतीही अडचण आली, तर अभिनेत्रींना सांभाळून घेण्यासाठी बॉलिवूडचे हे सुपर आणि रिअल हिरो नेहमीच सुसज्ज असतात.

Tags: कार्तिक आर्यनकियारा अडवाणीबॉलिवूडमुंबई.सुरक्षा
Previous Post

ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सोडण्याचा अंपायरने दीला सल्ला; त्यावर अजिंक्य रहाणे म्हणाला…..

Next Post

ईडीचा राजकारणात धुमाकूळ सुरू; जाणून घ्या आता कोणाला मिळाली नोटीस….

Next Post

ईडीचा राजकारणात धुमाकूळ सुरू; जाणून घ्या आता कोणाला मिळाली नोटीस....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!