• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2022
in जळगाव
0
वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड
Spread the love

जळगाव, दि.४ – महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांची नियुक्ती झाली असून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची यादी अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहे.

महिला व बाल कल्याण समिती ही १७ वर्षाखालील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकास, पुर्नवसन आणि सर्वच स्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 – नुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर काम पाहते. दर तीन वर्षांनी कार्यकाळ संपल्यावर नवीन समिती गठीत करण्यात येते. शासनातर्फे नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंडळाकडून मुलाखत घेऊन समिती सदस्यांची नियुक्ती केली जाते.

निधी फाऊंडेशनद्वारे गेल्या १० वर्षापासून वैशाली सूर्यकांत विसपुते या ‘मासिक पाळी, कापडमुक्त अभियान’च्या माध्यमातून महिला आणि मुलींसाठी कार्य करीत आहे. स्वच्छता अभियानाच्या त्या ब्रँड अँबेसेडर देखील असून जिल्ह्यात यापूर्वी विविध पदांवर आणि शासकीय समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. जळगाव शहरात महिला स्वच्छतागृहे उभारण्यासाठी त्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. शासन आणि विविध संस्थाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.

Tags: #membership#बाल कल्याण समिती3vaishali vispute
Previous Post

एक मोठा स्फोट….दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी, एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट…

Next Post

जळगावकारांनो सावधान ! कोरोना पुन्हा घालतोय थैमान !

Next Post
जळगावकारांनो सावधान ! कोरोना पुन्हा घालतोय थैमान !

जळगावकारांनो सावधान ! कोरोना पुन्हा घालतोय थैमान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!